Home / यवतमाळ-जिल्हा / *वर्धा नदीत तिन तरूण...

यवतमाळ-जिल्हा

*वर्धा नदीत तिन तरूण बुडाले शोध मोहीम सुरू* *पाटाळा पुलावरील घटना*

*वर्धा नदीत तिन तरूण बुडाले शोध मोहीम सुरू*    *पाटाळा पुलावरील घटना*

*वर्धा नदीत तिन तरूण बुडाले शोध मोहीम सुरू*

 

पाटाळा पुलावरील घटना

 

✍️रमेश तांबे

 

वणी:--वणी येथील काही तरूण महाशिवरात्री निमित्त चंद्रपूर जिल्ह्यातील एका स्थळी फिरण्यासाठी गेले होते परत येत असतांना  सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान पाटाळा पुलाजवळ थांबून आंघोळीसाठी पुलाचे खाली उतरले असता त्यात तिन तरूण वाहून गेल्याची घटना ८ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान उघडकीस आली ‌.हे तरूण वणी येथील विठ्ठलवाडी परीसरातील रहीवासी असल्याची माहिती मिळाली आहे.संकेत नगराळे, अनिरुद्ध चापले,हर्ष चापले असे वाहून गेलेल्या तरूणाचे नाव आहे.वणी  शहरातील विठ्ठलवाडी परीसरातील १० ते ११ तरूण चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील भटाळा येथे शिवदर्शनासाठी गेले होते. परत येत असताना वणी वरून १० किलो मिटर अंतरावरील पाटाळा पुलाजवळ पाच वाजता थांबून नदिमध्ये आंघोळीसाठी उतरले होते. त्यातील एक तरूण पाण्यात बुडत असल्याचे लक्षात येताच इतर मित्र त्याला वाचवण्यासाठी मदत करण्यासाठी गेले असता यात तिघेजण वाहून गेल्याची माहिती आहे.त्यातील बाकी मित्र नदिच्या बाहेर आले.घटनेची माहिती मिळताच वणी पोलिस व माजरी पोलिस अधिकाऱ्यां सह घटनास्थळी दाखल होऊन युध्दपातळीवर शोध सुरू केला. पण रात्र झाल्यामुळे शोध मोहीमेला अडचण येत असल्याने शोध मोहीम थांबवून दुसरे दिवशी शनिवारी ९ मार्च रोजी सकाळी शोध मोहीम सुरू केली असता ११ संकेत पुंडलिक नगराळे,व अनिरुद्ध सतिष चाफले या दोघांचा मृतदेह आढळून आला.तर हर्ष चाफले यांचा मृतदेह सायंकाळी सात वाजेपर्यंत मिळून आला नाही. रात्र झाल्यामुळे शोध मोहीम थांबवीन्या आली. संकेत नगराळे यांच्यावर दुपारी चार वाजेच्या दरम्यान वणी येथील स्मशानभूमीची अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी हजारो नागरिक उपस्थित होते.या घटनेमुळे शहरात व परिसरात शोककळा पसरली आहे.

ads images

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका*    *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद* 07 May, 2024

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद*

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

अनुभविय...! पिढी घडवण्याचा 'प्रयास'... "सेवांकुर"

यवतमाळ: गेल्या बारा वर्षांपासून प्रयास सामाजिक संस्था अमरावती तर्फे "स्पार्क" शिबिराचे आयोजन करत आहे, यंदा तेरावे...

चंद्रपूर-वणी-आर्णी चे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केले वादग्रस्त वक्तव्य

चंद्रपूर: काल दिनांक 8 एप्रिल 2024 रोज सोमवार ला चंद्रपूर येथील प्रचार सभेत भाऊ - बहिणीच्या पवित्र नात्याला कलंकित करणारे...

वणीची अवंतिका लोणारे निबंध स्पर्धेत तालुकास्तरावर प्रथम.

वणी: पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद यवतमाळ द्वारा नुकतीच तालुकास्तरीय निबंध स्पर्धा घेण्यात आली होती निबंध स्पर्धेचा...