Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / *राळेगाव येथील खुनाच्या...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

*राळेगाव येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस २४ तासात अटक* *स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ व राळेगाव पोलिसांची कारवाई*

*राळेगाव येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस २४ तासात अटक*    *स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ व राळेगाव  पोलिसांची कारवाई*
ads images

*राळेगाव येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस २४ तासात अटक*

*स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ व राळेगाव  पोलिसांची कारवाई*

✍️रमेश तांबे

वणी तालुका प्रतिनिधी

वणी:--राळेगाव तहसील कार्यालय शासकीय वसाहतीच्या मागे २५  मार्च रोजी जुन्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी अज्ञान आरोपीने मृतक अर्जूनसिंग यांचा दगडाने डोक्यावर जबर मार मारुन खुण करून पसार झाला.फिर्यादी शासन तर्फे पोहवा गोपाल वास्टर  पोलिस स्टेशन राळेगाव यांनी अज्ञात आरोपी विरूद्ध तक्रार दाखल केली असता.३०२ चा गुन्हा नोंद करण्यात आला.वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्था.गु.शा.यवतमाळ व राळेगाव पोलिस पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे शांति नगर राळेगाव येथील रहिवासी असलेला साहेबराव मारोती चव्हाण याने मृतक अर्जूंनसिंग यांचे सोबत काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. त्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी साहेबराव यांनी २५ मार्च रोजी दुपारी मृतक अर्जूंनसिंग याचा दगडाने ठेचून खून केला होता.आरोपी साहेबराव याला अटक केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पुढील कार्यवाही राळेगाव पोलिस करीत आहेत.सदरची कारवाई पवन बनसोड पोलिस अधीक्षक यवतमाळ,अप्पर पोलीस अधीक्षक पायुष जगताप, उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्र्वर वेंजने पांढरकवडा,आधारसिंग सोनोने पोलिस निरीक्षक सस्था गु.शा.यवतमाळ पोलिस निरीक्षक रामकृष्ण जाधव राळेगाव यांचे मार्गदर्शनाखाली सपोनी अमोल मुडे, पोलिस अंमलदार योगेश डगवार, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, निलेश निमकर, सुधीर पिदुरकर,रजनिकांत मडावी, सतिश फुके, सर्व स्था.गु.शा.यवतमाळ,पोउपनी विशाल बोरकर, अंमलदार गोपाल वास्टर,रत्नपाल मोहाडे,विशाल कोवे,सुरज चिव्हाने, संतोष मारबते,पोस्टे राळेगाव यांनी केली.

ads images

ताज्या बातम्या

*अपघातग्रस्तांसाठी ठरले  भाजपा तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर देवदूत* 26 April, 2024

*अपघातग्रस्तांसाठी ठरले भाजपा तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर देवदूत*

*अपघातग्रस्तांसाठी ठरले भाजपा तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर देवदूत* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपणा:-कोरपणा...

*कूलथा रेतीघाटवरील अवैद्य रेती तस्करांचा सन्नाटा सपाटा*      *अधिकाऱ्यांच्या लापरवाहीमुळे हजारो ब्रासचे रात्रच्या वेळेस उत्खनन* 26 April, 2024

*कूलथा रेतीघाटवरील अवैद्य रेती तस्करांचा सन्नाटा सपाटा* *अधिकाऱ्यांच्या लापरवाहीमुळे हजारो ब्रासचे रात्रच्या वेळेस उत्खनन*

*कूलथा रेतीघाटवरील अवैद्य रेती तस्करांचा सन्नाटा सपाटा* *अधिकाऱ्यांच्या लापरवाहीमुळे हजारो ब्रासचे रात्रच्या...

*स्वस्त धान्य दुकानदाराकडून अंत्योदय लाभार्थ्याची फसवणूक* 24 April, 2024

*स्वस्त धान्य दुकानदाराकडून अंत्योदय लाभार्थ्याची फसवणूक*

*स्वस्त धान्य दुकानदाराकडून अंत्योदय लाभार्थ्याची फसवणूक* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:- कोरपना...

माधव सरपटवार यांच्या सामाजिक कार्याचा षष्ठ्यब्दीपूर्ती सोहळा संपन्न. 23 April, 2024

माधव सरपटवार यांच्या सामाजिक कार्याचा षष्ठ्यब्दीपूर्ती सोहळा संपन्न.

वणी:- वणीच्या सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक क्षेत्रात मागील 60 वर्षात दिलेल्या भरीव योगदानाबद्दल येथील विविध संस्थांतर्फ...

वादळीवाऱ्यासह वणी शहरात पाऊस. 22 April, 2024

वादळीवाऱ्यासह वणी शहरात पाऊस.

वणी: आज दिनांक २२ एप्रिल रोजी दुपारी ४-३० वाजता चे दरम्यान आकाशात ढग भरून आले व वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.यात...

*गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण*    *पोलीस निरीक्षक अनिल बेहरानी यांनी केले उपक्रमाचे कौतुक* 22 April, 2024

*गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण* *पोलीस निरीक्षक अनिल बेहरानी यांनी केले उपक्रमाचे कौतुक*

*गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण* *पोलीस निरीक्षक अनिल बेहरानी यांनी केले उपक्रमाचे कौतुक* ✍️रमेश तांबेवणी...

वणीतील बातम्या