Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / **जागतिक क्षयरोग दिन...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

**जागतिक क्षयरोग दिन साजरा*

**जागतिक क्षयरोग दिन साजरा*
ads images

*जागतिक क्षयरोग दिन साजरा*

 

✍️रमेश तांबे

वणी तालुका प्रतिनिधी

 

वणी:--येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयात  डॉ. सागर जाधव जिल्हा क्षयरोग अधिकारी यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली 24 मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिवस साजरा करण्यात आला. तसेच  NCC च्या विद्यार्थ्यांनी वणी शहरातून प्रभात फेरी काढण्यात आली. या प्रभात फेरी मध्ये टि. बी. हरेगा देश जितेगा या  घोषणाने  नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. या प्रभात फेरीला हिरवी झेंडी डाॅ. समीर थेरे तालुका आरोग्य अधिकारी वणी.  लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या प्रा.डॉ. निलीमा दवणे डॉ. विकास जुनगरी यांनी दाखवून प्रभात फेरी ची सुरुवात केली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. समीर थेरे वणी हे उपस्थित  होते. दोन अठवडया पेक्षा जास्त काळ खोकला वजनात लक्षणीय घट रात्री येणारा ताप झपाट्याने वजन कमी होणे व मानेवर गाठी अशी लक्षणे आसल्यास जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन   मोफत थुंकी ची तपासणी  करुन घयावी  तसेच सुगम हॉस्पिटल ईथे छातीचा X-rry मोफत काढून घेणे, असे आव्हान डॉ. समीर थेरे तालुका आरोग्य अधिकारी वणी यांनी केले. खाजगी वैद्यकीय व्यवसायिक यांनी प्रत्येक क्षयरुग्णांची नोंद करणे तसेच त्यांचे मोबाईल नंबर व पता व्यवस्थित घेऊन त्यांना क्षयरोग पथक वणी येथे औषध ऊपचारा करिता पाठवणे त्या क्षयरुग्णांला महिना 500 रुपये सदर क्षयरुग्णांच्या बॅक खात्यात जमा होतात, तसेच कोणत्याही खाजगी दवाखान्यात क्षयरुग्णांची तपासणी झाली असेल आणि क्षयरुग्णांची नोंद केली असेल त्या खाजगी वैद्यकीय व्यवसाहिकांना 500 रु त्यांना शासनातर्फे मिळतात. ज्या दिवशी क्षयरुग्ण डिटेक्ट झाला त्याच दिवशी औषध ऊपचार सुरू झाला पाहिजे अशी माहिती यावेळी विजय पाटील धोंडगे तालुका क्षयरोग प्रवेक्षक वणी यांनी सांगितले. प्रत्येक क्षयरुग्णांची HIV  . CBC. LFT KFT ईत्यादी तपासणी करून घ्यावी असे डॉ. तनमय नगराळे वैद्यकीय अधिकारी UPSC वणी यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे नियोजन गजानन चेलपेलवार आरोग्य सहायक, मनोज कुलकर्णी सिनियर लॅबोरेटरी टेकनिसियन ग्रामीण रुग्णालय,  प्रकाश काळे सिनियर समुपदेशक ग्रामीण रुग्णालय, अंकुश पानबुडे तालुका समुपदेशक ग्रामीण रुग्णालय, पंढरीनाथ काकडे विजयभाऊ ठाकरे  नेत्र सहायक चिकित्सा ग्रामीण रुग्णालय, तसेच लोकमान्य टिळक महाविद्यालय येथील डॉ.निलिमा दवणे, विजय पाटील, डॉ.समिर थेरे,व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

ads images

ताज्या बातम्या

*अपघातग्रस्तांसाठी ठरले  भाजपा तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर देवदूत* 26 April, 2024

*अपघातग्रस्तांसाठी ठरले भाजपा तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर देवदूत*

*अपघातग्रस्तांसाठी ठरले भाजपा तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर देवदूत* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपणा:-कोरपणा...

*कूलथा रेतीघाटवरील अवैद्य रेती तस्करांचा सन्नाटा सपाटा*      *अधिकाऱ्यांच्या लापरवाहीमुळे हजारो ब्रासचे रात्रच्या वेळेस उत्खनन* 26 April, 2024

*कूलथा रेतीघाटवरील अवैद्य रेती तस्करांचा सन्नाटा सपाटा* *अधिकाऱ्यांच्या लापरवाहीमुळे हजारो ब्रासचे रात्रच्या वेळेस उत्खनन*

*कूलथा रेतीघाटवरील अवैद्य रेती तस्करांचा सन्नाटा सपाटा* *अधिकाऱ्यांच्या लापरवाहीमुळे हजारो ब्रासचे रात्रच्या...

*स्वस्त धान्य दुकानदाराकडून अंत्योदय लाभार्थ्याची फसवणूक* 24 April, 2024

*स्वस्त धान्य दुकानदाराकडून अंत्योदय लाभार्थ्याची फसवणूक*

*स्वस्त धान्य दुकानदाराकडून अंत्योदय लाभार्थ्याची फसवणूक* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:- कोरपना...

माधव सरपटवार यांच्या सामाजिक कार्याचा षष्ठ्यब्दीपूर्ती सोहळा संपन्न. 23 April, 2024

माधव सरपटवार यांच्या सामाजिक कार्याचा षष्ठ्यब्दीपूर्ती सोहळा संपन्न.

वणी:- वणीच्या सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक क्षेत्रात मागील 60 वर्षात दिलेल्या भरीव योगदानाबद्दल येथील विविध संस्थांतर्फ...

वादळीवाऱ्यासह वणी शहरात पाऊस. 22 April, 2024

वादळीवाऱ्यासह वणी शहरात पाऊस.

वणी: आज दिनांक २२ एप्रिल रोजी दुपारी ४-३० वाजता चे दरम्यान आकाशात ढग भरून आले व वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.यात...

*गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण*    *पोलीस निरीक्षक अनिल बेहरानी यांनी केले उपक्रमाचे कौतुक* 22 April, 2024

*गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण* *पोलीस निरीक्षक अनिल बेहरानी यांनी केले उपक्रमाचे कौतुक*

*गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण* *पोलीस निरीक्षक अनिल बेहरानी यांनी केले उपक्रमाचे कौतुक* ✍️रमेश तांबेवणी...

वणीतील बातम्या

माधव सरपटवार यांच्या सामाजिक कार्याचा षष्ठ्यब्दीपूर्ती सोहळा संपन्न.

वणी:- वणीच्या सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक क्षेत्रात मागील 60 वर्षात दिलेल्या भरीव योगदानाबद्दल येथील विविध संस्थांतर्फ...

वादळीवाऱ्यासह वणी शहरात पाऊस.

वणी: आज दिनांक २२ एप्रिल रोजी दुपारी ४-३० वाजता चे दरम्यान आकाशात ढग भरून आले व वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.यात...

*गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण* *पोलीस निरीक्षक अनिल बेहरानी यांनी केले उपक्रमाचे कौतुक*

*गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण* *पोलीस निरीक्षक अनिल बेहरानी यांनी केले उपक्रमाचे कौतुक* ✍️रमेश तांबेवणी...