Home / यवतमाळ-जिल्हा / पांढरकवडा / जनसेवा हिच ईश्वर सेवा...

यवतमाळ-जिल्हा    |    पांढरकवडा

जनसेवा हिच ईश्वर सेवा हे हेरून जनसंपर्ग कार्यालयाचे लोकार्पण !

जनसेवा हिच ईश्वर सेवा हे हेरून जनसंपर्ग कार्यालयाचे लोकार्पण !

जनसेवा हिच ईश्वर सेवा हे हेरून जनसंपर्ग कार्यालयाचे लोकार्पण !

भारतीय वार्ता : आर्णी -चंद्रपूर मतदार संघचा जनाधर लक्षात घेता दोन जिल्हा अधिकारी याच्या कर्तव्यातून जनसामान्याच्या समस्या निराकरण केले जात असताना काही समस्या ह्या जठील असल्याने त्या लोकसभा प्रतिनिधी पर्यत पोचवल्या जातात असल्या वेळी लोकसभा क्षेत्र व विस्तार लक्षात घेता सर्व सामान्य जनसमूह हा थेट बाळुभाऊ उर्फ सुरेश धानोरकर खासदार लोकसभा मतदारसंघ चंद्रपूर/वणी/आर्णी  याना संपर्ग करू शेकत नसल्याने नुकतेच जनसंपर्ग कार्यालयाचे लोकार्पण करण्यात आले आहे. या कार्यालयाचा हेतु कष्टकर्यांची प्रश्न सुटतील थेट पांढरकवड्यातुन.

या कार्यालयाच्या माध्यमातून भाऊंशी संपर्क साधता येईल, अडीअडचणी प्रश्न भाऊंपर्यंत पोहचवता येईल, भाऊंनी उदघाटन केलंय याचे मोठ्या थाटामाटात, भविष्यात ही स्थापन होतील असे कार्यालये अख्या महाराष्ट्रात.

गोरगरिबांना न्याय मिळावा हा शुद्ध हेतू हा आहे. यावेळी उपस्थित मान्यवर आपले लाडके खासदार मा.श्री बाळुभाऊ धानोरकर,माजी शिक्षणमंत्री आ.श्री वसंतरावजी पुरके साहेब,माजी आमदार आ.श्री वामनरावजी कासावार साहेब, आ.श्री टिकारामजी कोंगरे अध्यक्ष यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक, आ. सौ वैशालीताई नहाते नगराध्यक्ष पांढरकवडा, आमचे युवा नेते आ.श्री जितेन्द्र शिवाजीराव मोघे साहेब.महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस महासचिव शिन्नुअण्णा नालमवार, जेष्ठ नेते पांढरकवडा विजयजी काका पाटील, रामकृष्णजी पाटील वांजरीकर,  अमरअण्णा पाटील अध्यक्ष काँग्रेस कमिटी पांढरकवडा, मनोजभाऊ भोयर,

ads images

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका*    *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद* 07 May, 2024

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद*

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

पांढरकवडातील बातम्या

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे आदिवासी समाजाचा भव्य मोर्चा

पांढरकवडा: आदिवासी विकास विभागाच्या बोगस आश्रमशाळांची कायम स्वरूपी मान्यता रद्द करण्यासाठी तसेच संस्थाचालक यांनी...

बोगस आश्रम शाळांवर कार्यवाही होण्यासाठी प्रकल्प कार्यालय पांढरकवडा येथे आदिवासी विद्यार्थी व पालक यांचे आक्रोश आंदोलन

पांढरकवडा: गुरुवार दिनांक 13 जुलै 2023 ला यवतमाळ जिल्ह्यातील कोलाम समाजातील बहुसंख्य विद्यार्थी व पालक यांनी प्रकल्प...