Home / यवतमाळ-जिल्हा / पांढरकवडा / निरोप व स्वागत सत्कार...

यवतमाळ-जिल्हा    |    पांढरकवडा

निरोप व स्वागत सत्कार समारंभ कार्यक्रम सपन्न ।। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांचा एकोप्याचा संदेश कायम..!

निरोप व स्वागत सत्कार समारंभ कार्यक्रम सपन्न ।। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांचा एकोप्याचा संदेश कायम..!

भारतीय वार्ता (प्रतिनिधी): सार्वजनिक बांधकाम विभाग पंढरकवडा अंतर्गत स्थानातरण व सेवानिवृत्ती झालेल्या पद अधिकारी यांचा निरोप व स्वागत सत्कार समारभ कार्यक्रम सपन्न करण्यात आला होता. ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचारी यानी एकोप्याचा संदेश देऊ केला असून कार्य हे ऐकतेतुन झाले तर कर्तव्याचे फलीत प्राप्त होते असा सदेश कार्यक्रमाच्या माध्यमातून दिला गेला आहे. हा कार्यक्रम दि 15डिसेंबर रोजीच्या सायंकाळी 6-00 वाजे दरम्यान कार्यालई स्थळी घेण्यात आला, पढारकवडा अंतर्गत स्थानातरण व सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यां मध्ये प्रकाश ना. बुब यांचे कार्यकारी अभियंता पदी स्थानातरण झाल्याने व नरेंद्र रा. राठी उवविभागीय अभियंता याची सेवानिवृत्ती झाल्याने निरोप व सत्कार करण्यात आला, तसेच यावेळी तुषार वि. परळीकर कार्यकारी अभियंता (प्र )यानी नव्याने प्रभार शिकारलयाने, धनंजय चव्हाण याची उपविभागीय अभियंता पदी बढती प्राप्त केल्याने,सुहास ओचावार उपविभागीय अभियंता पदी नव्याने प्रभार घेतल्याने, अनिल राठोड उपविभागीय अभियंता बढती झाल्याने मान्यवर कर्तव्ये दक्ष कर्मचाऱ्यांचा सत्कार व स्वागत करण्यात आले, या वेळी सेवानिवृत्त अभियंता यानी देश्याच्या घळणी साठी अभियंता कसा कामी पळतो या वर प्रकाश टाकून एकता कामात दाखवून ती तेवत ठेवा असा संदेश दिला, या कार्यक्रमाच्याएक्षस्वीते करीता बांधकाम विभाग सर्व अधिकारी, कर्मचारी वृद तसेच कत्रारदार बंधूनी कार्यक्रम यक्षस्वीते साठी परिश्रम घेतले.

ads images

ताज्या बातम्या

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

पांढरकवडातील बातम्या

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे आदिवासी समाजाचा भव्य मोर्चा

पांढरकवडा: आदिवासी विकास विभागाच्या बोगस आश्रमशाळांची कायम स्वरूपी मान्यता रद्द करण्यासाठी तसेच संस्थाचालक यांनी...

बोगस आश्रम शाळांवर कार्यवाही होण्यासाठी प्रकल्प कार्यालय पांढरकवडा येथे आदिवासी विद्यार्थी व पालक यांचे आक्रोश आंदोलन

पांढरकवडा: गुरुवार दिनांक 13 जुलै 2023 ला यवतमाळ जिल्ह्यातील कोलाम समाजातील बहुसंख्य विद्यार्थी व पालक यांनी प्रकल्प...