Home / यवतमाळ-जिल्हा / पांढरकवडा / पांढरकवडा तालुक्यातील...

यवतमाळ-जिल्हा    |    पांढरकवडा

पांढरकवडा तालुक्यातील पहापळ येथे कायदेविषयक जनजागृती शिबिर

पांढरकवडा तालुक्यातील पहापळ येथे कायदेविषयक जनजागृती शिबिर

पांढरकवडा तालुक्यातील पहापळ येथे कायदेविषयक जनजागृती शिबिर

पांढरकवडा: आज दिनांक १० नोव्हेंबर रोजी मौजा पहापळ येथे तालुका विधि सेवा समिती, तालुका न्यायालय केळापूर तथा केळापूर वकिल संघ पांढरकवडा यांच्या संयुक्त विद्यमान कायदेविषयक जनजागृती शिबिर दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर एस.एस. कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले यावेळी कायदेविषयक मार्गदर्शन उपस्थितांना करण्यात आले.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ॲड. जी.पी.खैरकार अध्यक्ष वकील संघ पांढरकवडा, उपाध्यक्ष ॲड.देठे व सहाय्यक विकास अधिकारी रेजिवाड व ग्रामपंचायत पहापळ सरपंच सुषमा कुडमथे, उपसरपंच रमेश भुरे, पोलीस पाटील संगीता खांडरे हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमांमध्ये नागरिकांना कायदेविषयक माहिती व सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

या शिबिराला गावातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला यावेळी ॲड.कटकमवार, ॲड.कोठेवार, ॲड.हामंद तसेच पहापळ ग्रामपंचायत सदस्य पिंटु कोचे, महेश चौधरी, रोहीनी शिंदे, मनीषा कायरकर, प्रशांत करपते, पत्रकार संघटनेचे सचिव राहुल वऱ्हाडे, पोलीस मारोती पाटील, पप्पु कायरकर, मंगेश ठाकरे, विनोद ठाकरे, अमोल चौधरी, नारायण पांगुळ, भोला नव्हाते आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार राहुल वऱ्हाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन ग्रा.पं.सदस्य प्रशांत करपते यांनी केले.

ads images

ताज्या बातम्या

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

पांढरकवडातील बातम्या

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे आदिवासी समाजाचा भव्य मोर्चा

पांढरकवडा: आदिवासी विकास विभागाच्या बोगस आश्रमशाळांची कायम स्वरूपी मान्यता रद्द करण्यासाठी तसेच संस्थाचालक यांनी...

बोगस आश्रम शाळांवर कार्यवाही होण्यासाठी प्रकल्प कार्यालय पांढरकवडा येथे आदिवासी विद्यार्थी व पालक यांचे आक्रोश आंदोलन

पांढरकवडा: गुरुवार दिनांक 13 जुलै 2023 ला यवतमाळ जिल्ह्यातील कोलाम समाजातील बहुसंख्य विद्यार्थी व पालक यांनी प्रकल्प...