Home / यवतमाळ-जिल्हा / पांढरकवडा / खासदार बाळू धानोरकर...

यवतमाळ-जिल्हा    |    पांढरकवडा

खासदार बाळू धानोरकर यांची केळापूर जगदंबा संस्थाना भेट

खासदार बाळू धानोरकर यांची केळापूर जगदंबा संस्थाना भेट

खासदार बाळू धानोरकर यांची केळापूर जगदंबा संस्थाना भेट

भारतीय-वार्ता (प्रतिनिधी): १३ ऑक्टो. नवरात्री उत्सवानिमित्याने जागृत जगदंबा उत्सव निमित्याने संस्थान  केळापूर येथे चंद्रपूर आर्णीलोकसभेचे खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर,  अध्यक्ष. यवतमाळ. जि.म. सह. बँकचे टीकाराम कोंगरे, यांनी भेट देऊन जगदंबे मातेचे दर्शन घेतले. यावेळी जगदंबा संस्थानात खासदार बाळू धानोरकर यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी शंकर बडे, विजय पाटील, गजानन बेजंकीवार, अमर पाटील, रवि बोरेले, जितेंद्र कोंघारेकर, श्रीनिवास नालमवार, मनोज भोयर, विष्णू राठोड, बिशनसिंग शिंदो, ईक्राम अली, अवि पाटील, प्रेम राठोड उपस्थित होते. तसेच पांढरकवड्यातील विविध दुर्गोत्सव मंडळाला खासदार धानोरकर यांनी भेटी दिल्या.

१३ ऑक्टो. नवरात्री उत्सवानिमित्याने जागृत जगदंबा उत्सव निमित्याने संस्थान  केळापूर येथे चंद्रपूर आर्णीलोकसभेचे खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर, अध्यक्ष. यवतमाळ. जि.म. सह. बँकचे टीकाराम कोंगरे, यांनी भेट देऊन जगदंबे मातेचे दर्शन घेतले. यावेळी जगदंबा संस्थानात खासदार बाळू धानोरकर यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी शंकर बडे, विजय पाटील, गजानन बेजंकीवार, अमर पाटील, रवि बोरेले, जितेंद्र कोंघारेकर, श्रीनिवास नालमवार, मनोज भोयर, विष्णू राठोड, बिशनसिंग शिंदो, ईक्राम अली, अवि पाटील, प्रेम राठोड उपस्थित होते. तसेच पांढरकवड्यातील विविध दुर्गोत्सव मंडळाला खासदार धानोरकर यांनी भेटी दिल्या.

ads images

ताज्या बातम्या

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

पांढरकवडातील बातम्या

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे आदिवासी समाजाचा भव्य मोर्चा

पांढरकवडा: आदिवासी विकास विभागाच्या बोगस आश्रमशाळांची कायम स्वरूपी मान्यता रद्द करण्यासाठी तसेच संस्थाचालक यांनी...

बोगस आश्रम शाळांवर कार्यवाही होण्यासाठी प्रकल्प कार्यालय पांढरकवडा येथे आदिवासी विद्यार्थी व पालक यांचे आक्रोश आंदोलन

पांढरकवडा: गुरुवार दिनांक 13 जुलै 2023 ला यवतमाळ जिल्ह्यातील कोलाम समाजातील बहुसंख्य विद्यार्थी व पालक यांनी प्रकल्प...