Home / यवतमाळ-जिल्हा / पांढरकवडा / पर्यटकांसाठी टीपेश्वर...

यवतमाळ-जिल्हा    |    पांढरकवडा

पर्यटकांसाठी टीपेश्वर अभयारण्याचे दार उघडले ।। ऑनलाईन बुकींग करून अभयारण्यात करता येणार सफार.

पर्यटकांसाठी टीपेश्वर अभयारण्याचे दार उघडले ।। ऑनलाईन बुकींग करून अभयारण्यात करता येणार सफार.

हर्षपाल खाडे(पांढरकवडा प्रतिनिधी ): २७ ऑक्टो, रोजी."केळापूर तालुक्यातील   अभयारण्य सध्या पर्यटकांसाठी फुलले आहे. त्यांचे मुख्य आकर्षण आहे येथील व्याघ्र दर्शन. या अभयारण्यात वन्य प्राणी मोठ्या संख्येने आहेत. तसेच वाघाचे दर्शनही हमखास होत असल्याने पर्यटकांचा ओढा वाढला आहे."

पावसाळ्यात वाढलेल्या गवतामुळे अभयारण्यातील पायावाटा पुसल्या जातात; तसेच गाड्या चिखलात रुतण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यात अभयारण्ये पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय वन विभागाने घेतला होता. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पावसाळ्यात टीपेश्वर अभयारण्यात पर्यटकांची सफारी बंद करण्यात आली होती. 

टीपेश्वर अभयारण्यात पर्यटकांची सफारी वाढल्याने पर्यटकांची वाढती मागणी लक्षात घेता पांढरकवडा वन विभागाचे उपवनसंरक्षक किरण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली १९ ऑक्टोबर रोजी टीपेश्वर अभयारण्याचे सुन्ना गेट व माथणी गेट उघडण्यात आले असुन पर्यटकांसाठी सफारी सुरू करण्यात आली आहे. टीपेश्वर अभयारण्यात सफारी करण्याकरीता पर्यटकांना ऑनलाईन बुकिंग www.magicalmelghat.in या संकेतस्थळावरून करता येईल. सुन्ना गेट व माथणी गेटवरून सफारी प्रारंभ करताना सहाय्यक वनसंरक्षक रविंद्र कोंडावार, वनपरिक्षेत्र अधिकारी मंगेश बाळापुरे, विवेक येवतकर आदी वन विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

ads images

ताज्या बातम्या

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

पांढरकवडातील बातम्या

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे आदिवासी समाजाचा भव्य मोर्चा

पांढरकवडा: आदिवासी विकास विभागाच्या बोगस आश्रमशाळांची कायम स्वरूपी मान्यता रद्द करण्यासाठी तसेच संस्थाचालक यांनी...

बोगस आश्रम शाळांवर कार्यवाही होण्यासाठी प्रकल्प कार्यालय पांढरकवडा येथे आदिवासी विद्यार्थी व पालक यांचे आक्रोश आंदोलन

पांढरकवडा: गुरुवार दिनांक 13 जुलै 2023 ला यवतमाळ जिल्ह्यातील कोलाम समाजातील बहुसंख्य विद्यार्थी व पालक यांनी प्रकल्प...