Home / यवतमाळ-जिल्हा / निमा यवतमाळ तर्फे भगवान...

यवतमाळ-जिल्हा

निमा यवतमाळ तर्फे भगवान धन्वंतरी जयंती व राष्ट्रीय आयुर्वेद दिन साजरा

निमा यवतमाळ तर्फे भगवान धन्वंतरी जयंती व राष्ट्रीय आयुर्वेद दिन साजरा

यवतमाळ: नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन शाखा यवतमाळ तर्फे दरवर्षी प्रमाणे शुक्रवार दि. १०/११/२०२३ रोजी स्थानिक मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर परिषद दवाखाना, पाटिपुरा, यवतमाळ येथे आयुर्वेदाचे आराध्य दैवत भगवान धन्वंतरी जयंती निमित्त धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी पूजन व राष्ट्रीय आयुर्वेद दिन हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

       यावेळी मा. डॉ योगेश देशमुख (तहसीलदार, यवतमाळ), मा. श्री अजय मुंदडा (अध्यक्ष,यवतमाळ अर्बन बँक), मा. डॉ संजय अंबाडेकर (राज्य उपाध्यक्ष निमा महाराष्ट्र राज्य शाखा) यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितीत लाभली. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ दिनेश चांडक (अध्यक्ष निमा यवतमाळ), व डॉ आनंद बोरा (सचिव निमा यवतमाळ), डॉ शैलेश यादव (कोषाध्यक्ष निमा यवतमाळ) यांची उपस्थिती लाभली.

यावेळी प्रमुख पाहुण्यांनी दिपप्रज्वलन व धन्वंतरी पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली व सर्वांना राष्ट्रीय आयुर्वेद दिन व दिवाळी सनाच्या शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले.तसेच कार्यक्रमास डॉ कविता बोरकर, डॉ मनिषा पोहरे, डॉ प्राची नेवे (सर्व महिला प्रतिनिधी निमा यवतमाळ), डॉ विनोद डेहनकर (जेष्ठ निमा सदस्य), डॉ डेहनकर मॅडम, डॉ मंगेश हातगावकर, डॉ प्रविण राखुंडे, डॉ नितीन कोथळे, डॉ नंदकिशोर बाभुळकर, डॉ मनोज बरलोटा, डॉ संतोष यादव, डॉ मनोज पांडे, डॉ अतुल गुल्हाने, डॉ विनोद दुद्दलवार , डॉ देवेंद्र मुलुंडे , डॉ मनिष सदावर्ते, डॉ आलोक गुप्ता, डॉ अतिष गजभिये, डॉ नोवेश कोल्हे , डॉ राजेश माईंदे, डॉ विद्या पाचकवडे, डॉ विद्या नागपूरे , इ.  सर्व निमा सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ कविता बोरकर यांनी केले व प्रकल्प अधिकारी म्हणून डॉ विजय अग्रवाल यांनी जबाबदारी पार पाडली, असे वृत्त डॉ आदित्य अढाऊकर ( जिल्हा संपर्कप्रमुख निमा यवतमाळ) यांनी दिले.

ads images

ताज्या बातम्या

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका*    *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद* 07 May, 2024

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद*

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

येत्या हंगामात कर्ज वाटप धोरणात दुरुस्ती करा, जिल्हाधिकारी यांना निवेदन. 07 May, 2024

येत्या हंगामात कर्ज वाटप धोरणात दुरुस्ती करा, जिल्हाधिकारी यांना निवेदन.

वणी:- यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांच्या हक्काची बॅंक असून या बॅंकेचा कर्जपुरवठा गावा गावात सहकारी...

पोलीस स्टेशन भद्रावती यांनी केली अवैद्य सुगंधीत तंबाखु व्यवसाय करणाऱ्या विरुध्द कार्यवाही 07 May, 2024

पोलीस स्टेशन भद्रावती यांनी केली अवैद्य सुगंधीत तंबाखु व्यवसाय करणाऱ्या विरुध्द कार्यवाही

दिनांक ०६.०५.२०२४ रोजी दुपारी १२:३० या सुमारास भद्रावती पोलीस स्टेशनचे पोहवा अनुप आरटुनकर यांना मुखबीरकडुन बातमी...

आजपासून नंदीग्राम एक्स्प्रेस बल्लारशाह ते मुंबई दररोज सुरळीत धावणार 07 May, 2024

आजपासून नंदीग्राम एक्स्प्रेस बल्लारशाह ते मुंबई दररोज सुरळीत धावणार

वणी: मार्च महिन्यात नंदीग्राम एक्स्प्रेसला बल्लारपूर रेल्वे स्टेशनवर हिरवी झेंडी दाखविल्यानंतर केवळ एक दिवस ही...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

अनुभविय...! पिढी घडवण्याचा 'प्रयास'... "सेवांकुर"

यवतमाळ: गेल्या बारा वर्षांपासून प्रयास सामाजिक संस्था अमरावती तर्फे "स्पार्क" शिबिराचे आयोजन करत आहे, यंदा तेरावे...

चंद्रपूर-वणी-आर्णी चे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केले वादग्रस्त वक्तव्य

चंद्रपूर: काल दिनांक 8 एप्रिल 2024 रोज सोमवार ला चंद्रपूर येथील प्रचार सभेत भाऊ - बहिणीच्या पवित्र नात्याला कलंकित करणारे...

वणीची अवंतिका लोणारे निबंध स्पर्धेत तालुकास्तरावर प्रथम.

वणी: पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद यवतमाळ द्वारा नुकतीच तालुकास्तरीय निबंध स्पर्धा घेण्यात आली होती निबंध स्पर्धेचा...