Home / यवतमाळ-जिल्हा / उद्या यवतमाळ येथे जागतिक...

यवतमाळ-जिल्हा

उद्या यवतमाळ येथे जागतिक महिला दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

उद्या यवतमाळ येथे जागतिक महिला दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

धनगर अधिकारी कर्मचारी संघटना यवतमाळ द्वारा आयोजित "जागर स्त्री शक्तीचा,रणरागिणी पुण्यश्लोक अहिल्यामातेचा! उपक्रम

यवतमाळ:"ज्याचे मन,मेंदु ,मनगट मजबूत असेल तोच जगावर राज्य करेल" अशे मत व्यक्त करणारी राष्ट्रमाता,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यातुन प्रेरणा घेऊन उद्या रविवार दिनांक 10 मार्च 2024 रोजी ठिक 11:00 वाजता उबूंटू इंग्लिश मिडीअम स्कुल,जांब रोड, बहिरम टेकडी जवळ,यवतमाळ येथे धनगर अधिकारी कर्मचारी संघटना यवतमाळ द्वारा आयोजित "जागर स्त्री शक्तीचा,रणरागिणी पुण्यश्लोक अहिल्यामातेचा! या उपक्रमाद्वारा जागतिक महिला दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमाचे पहिले सत्र  सकाळी 11:00 वाजता सुरू होणार असून यात महिलांसाठी वेशभुषा स्पर्धा घेतली जाईल. या वेशभूषा स्पर्धेत:ऐतिहासिक स्त्री पात्र किंवा आधुनिक स्त्री या विषयावर सादरीकरण करायचे आहेत.नावनोंदणी साठी संपर्क क्रमांक :शुभांगी ढाले (कचरे )9422923905 संगीता नरोटे :-9423492972.यानंतर चिंतामणी पॅथॉलॉजी चे डॉ.विशाल नरोटे यांचे तर्फे उपस्थित महिलांची मोफत रक्तगट  तपासणी करण्यात येईल.

दुसऱ्या सत्रात  कार्यक्रमाचे   उद्घाटन, दीपप्रज्वलन व प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन असेल.प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा.डाॅ.हर्षलता गायनर (स्त्री रोग तज्ज्ञ ) या "स्त्री रोग" या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.तसेच मा.सारीका फुसे (PSI सायबर सेल, यवतमाळ) या "मोबाईल चे दुष्परिणाम व सायबर क्राईम"या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

तसेच "आसू आणि हसू " हे हस्यरेखटन-मा.जयंत चावरे (साहित्यिक ) सादर करणार आहे.यानंतर 'गीतगायन कराओके गीत व नृत्य' या उपक्रमाचे आयोजन सुद्धा यावेळी पार पडेल.नाव नोंदणी साठी संपर्क वनिता झुरळे :-9372611183,जयश्री मदने :-9421844972

या विविध उपक्रमांमध्ये धनगर समाजातील तसेच इतरही समाजातील महिलांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन धनगर अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य.  श्रमिक संघ नोंदणी रजि क्रमांक 5682/2021.जिल्हा यवतमाळ महिला आघाडी यांनी केले आहे.

ads images

ताज्या बातम्या

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका*    *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद* 07 May, 2024

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद*

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

येत्या हंगामात कर्ज वाटप धोरणात दुरुस्ती करा, जिल्हाधिकारी यांना निवेदन. 07 May, 2024

येत्या हंगामात कर्ज वाटप धोरणात दुरुस्ती करा, जिल्हाधिकारी यांना निवेदन.

वणी:- यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांच्या हक्काची बॅंक असून या बॅंकेचा कर्जपुरवठा गावा गावात सहकारी...

पोलीस स्टेशन भद्रावती यांनी केली अवैद्य सुगंधीत तंबाखु व्यवसाय करणाऱ्या विरुध्द कार्यवाही 07 May, 2024

पोलीस स्टेशन भद्रावती यांनी केली अवैद्य सुगंधीत तंबाखु व्यवसाय करणाऱ्या विरुध्द कार्यवाही

दिनांक ०६.०५.२०२४ रोजी दुपारी १२:३० या सुमारास भद्रावती पोलीस स्टेशनचे पोहवा अनुप आरटुनकर यांना मुखबीरकडुन बातमी...

आजपासून नंदीग्राम एक्स्प्रेस बल्लारशाह ते मुंबई दररोज सुरळीत धावणार 07 May, 2024

आजपासून नंदीग्राम एक्स्प्रेस बल्लारशाह ते मुंबई दररोज सुरळीत धावणार

वणी: मार्च महिन्यात नंदीग्राम एक्स्प्रेसला बल्लारपूर रेल्वे स्टेशनवर हिरवी झेंडी दाखविल्यानंतर केवळ एक दिवस ही...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

अनुभविय...! पिढी घडवण्याचा 'प्रयास'... "सेवांकुर"

यवतमाळ: गेल्या बारा वर्षांपासून प्रयास सामाजिक संस्था अमरावती तर्फे "स्पार्क" शिबिराचे आयोजन करत आहे, यंदा तेरावे...

चंद्रपूर-वणी-आर्णी चे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केले वादग्रस्त वक्तव्य

चंद्रपूर: काल दिनांक 8 एप्रिल 2024 रोज सोमवार ला चंद्रपूर येथील प्रचार सभेत भाऊ - बहिणीच्या पवित्र नात्याला कलंकित करणारे...

वणीची अवंतिका लोणारे निबंध स्पर्धेत तालुकास्तरावर प्रथम.

वणी: पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद यवतमाळ द्वारा नुकतीच तालुकास्तरीय निबंध स्पर्धा घेण्यात आली होती निबंध स्पर्धेचा...